५ जुलै २०२६
खूप लिहायचं असतं म्हणून बसतो पण काही लिहिता आलं तर शप्पथ .
insensitive भावना रहित भावना शून्य ... हल्ली असं आपण फार म्हणतो कारण तस ते दिसतं . पण आपण खरंच भावना शून्य झालोय का? का स्वार्थ ? किव्हा राग? किव्हा अप्पलपोटी? अश्या भावना जास्त प्रबळ झाल्यात
कुणी बाहेरून आलं कि पाणी द्यायचं हि सवय होती लहान पण पासून , तेव्हा काय डिलिव्हरी बॉईज न्हवते पण तरी , कुणी आलं कि पाणी , हे आम्ही बघून शिकलो. आता लोक whatsapp वर जास्त भेटतात तिथे पाणी कसं द्यायचं?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा