कलम ३७७ चा निकाल लागला, छान झाल, पण ह्या टाईम्स ऑफ़ इंडिया ने जरा जास्त इन्टरेस्ट दाखावला, ठीक आहे पण पूर्ण पेपर त्यावर आणि दोन दिवस ? माला खरा तारा कही सोयेर सूतक नाहीये, विरोध नाहिये जवालिक तर अजिबात नाही, पण हे जास्त झालय।
नव्या Sea Link ला नाव दिल, (खर तर ठेवल) , आणि हे काम आपले माननीय खासदार श्री शरद शरदचंद्र रावजी पवार साहेब पन्त मालक (आणि खुप काहि असेल ) ह्यानी केला, छानच केल, आपण किती उदार असल्याच सीध केल, म्हणजे आता बघा अजुन दहा वर्षाने आपण गाँधी पुलावरून गाँधी रस्त्यावर आणि गांन्धी गल्लीतून गाँधी एअरपोर्ट वर येऊ आणि मग समुद्राचा नाव पण बदला , उदया गाँधी फॅमिली च्या कुत्र्या च नाव पण दिल जाईल, म्हणजे बघा Bruno/Tommy नगर वगेरे , न्हवे महाराष्ट्र च नाव पण बदलून टाका (हे माननीय आपल आडनाव तर बदलणार नाहीत न?)
शिर्वाड्करन्चि (त्यांचा नाव नका बदलू मालक) कणा नावाची एक कविता आहे ती एकदा वाचा म्हणावा , म्हणजे पाठीला आपण कणा असा म्हणतो हे क्ळ्ळेल। कीळस आली माला, इतक का वाकाव ? पैशे नाही का पुरत ह्याना? आधी माला मराठा समाजाने आरक्षण मागितला तेव्हा आस्चर्य वाटल (भोसले म्हणजे मराठा न?) आता नाही वाटत , देऊन टाका चाईला म्हणजे free seats वाढतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा