सकाळी Cricket commentary ऐकत होतो आणि stump mike मध्ये सुरेश रैना चा अवाज आला "भाई उमेश अंदर हय उसको थोडा बाहर जाने को बोलो" सौरभ गांगुली (तो commentary करत होता ) ने त्याच्या बरोबर असलेल्या माणसाला विचारला कि तुला समजला का काय म्हणाला ते ? थोड , पण नीट नाही अस तो माणूस म्हणाला, फक्त "He is in tell him to go out " अस न म्हणता, गांगुली म्हणाला कि रैना सांगतोय कि "umesh yadav is a little fine , I want him squarer", मस्त ज्याला cricket कळत त्याला लगेच कळल असणार रैना चा बोलण्याचा उद्देश, म्हणजे expert comments चा खरा अर्थ समजला, नुस्त इंग्रजी अनुवाद न करता क्रिकेट चा अनुवाद करण किती महत्वाच ते त्याने दाखवलं …जियो दादा !!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा