मी माझ्या मुलीला गाढव करायच्या मागे लागलो आहे, ती एक घोडा आहे पण माला तीला गाढवच करायच आहे । तीला ९५ टक्के मार्क्स मिळतात पण माला तीला ९९ पर्यंत न्यायच आहे। मी हा विचार करत नाही कि जर तीला सहज ९५ मिळतात तर मग तेच ७५ पण चाल्तील आणि बाकीच्या वेळेत ती आणखी तिच्या आवाडिच करू शकेल। पण unfortunately तीला rat race मधे पहिला ययच आहे म्हणुन तीला चांगला करून नाही चालणार। ती आपल्या छोटयाशा खांद्यावर दप्तर आणि माझ्या अपेक्षांचा ओझ घेउन वावरते. आणि मग मीच तिच्यावर ङाफरतो माज़्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणुन। तीला जर समज्ला तर चालतंय, अगदी तीला पहिला आला पाहिजे हा अटाहस कशाला?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा