रविवार, २३ डिसेंबर, २००७

गाढव

मी माझ्या मुलीला गाढव करायच्या मागे लागलो आहे, ती एक घोडा आहे पण माला तीला गाढवच करायच आहे । तीला ९५ टक्के मार्क्स मिळतात पण माला तीला ९९ पर्यंत न्यायच आहे। मी हा विचार करत नाही कि जर तीला सहज ९५ मिळतात तर मग तेच ७५ पण चाल्तील आणि बाकीच्या वेळेत ती आणखी तिच्या आवाडिच करू शकेल। पण unfortunately तीला rat race मधे पहिला ययच आहे म्हणुन तीला चांगला करून नाही चालणार। ती आपल्या छोटयाशा खांद्यावर दप्तर आणि माझ्या अपेक्षांचा ओझ घेउन वावरते. आणि मग मीच तिच्यावर ङाफरतो माज़्या अपेक्षा पूर्ण झाल्या नाहीत म्हणुन। तीला जर समज्ला तर चालतंय,  अगदी तीला पहिला आला पाहिजे हा अटाहस कशाला?

Taare zameen par

मी बरेच दिवसानी दोन picture लागोपाठ पाहीले (म्हणजे दोन दिवसात दोन सिनेमे ). एक म्हणजे Taare zameen Par आणि Welcome, पहिला picture बघितला तो office च्या लोकान बरोबर , म्हणजे बारा लोक होते , वेग वेगळे लोक , वयोगत वेगळे, आवडी वेगळया , सग्ळच वेग्ळ आणि दूसरा बाइको बरोबर ।

amir Khan माला अवड्तो (कलाकार म्हणुन ) त्याचे पिक्चर नेहमी चांगले असतात ,त्याने जो विषय हाताळला आहे तो फार वेगळा आहे , खर तर आपल्या रोजचा आहे पण कधी कुणी हाताळला न्हावता , किमान कमर्शियल हिन्दी सिनेमात तरी . आपण मुलांना नेहमी स्पर्धेत पहिला यायला भाग पाडतो (मी सुद्धा ), त्यात हां मुलगा वेगळा असतो , म्हणजे अगदी मंदा बुद्धि म्हणतो त्यात ला नाही पण आपण ज्याला so called normal म्हणतो तसा नाही , आणि एक म्हणजे तो आप्ल्यत असेल सुधा । त्या जातो त्य ा त्याला dyslexia असतो हया आजारा बद्दल आपल्याला माहित नाही जास्त , तसा असतो मस्ती खोर अभ्यास न करणारा मस्ती करणारा टिंगल टवाळया करणारा । तीसरित नापास होतो आणि परत काहीच त्याला येत नही बाप hitler असतो म्हणुन त्याला बोर्डिंग ला पठावतो तिथे तो आणखी shell मधे jaato काहीच येत नाही म्हानुं सग्लेच त्याला हिणव्तात , परत घरी आल्यावर आईचा मायेचा हात नाही पाठीवर । कायम शिक्षा मिल्नारा . नशिबाने त्याला एक गुणी आणि सम्जुद्द्दार teacher भेट्तो आणि तो समजून घेतो आणि normal मुलान सारखा अभ्यास करायला लावतो आणि ते पण त्याची गुणवत्ता ज्यच्यात आहे ते जाणून घेउन आणि ती फुलौन .मग शेवटी तो पण झिन्क्तो एक स्पर्धा ते अगदी नेहमी सारखाच , पण आपल्याला पण माहित असून वाट्त कि त्यानेच झिन्कावा वगेरे . मग अभ्यास ही तो शिकातो पास होतो परीक्षेत पुढे जातो .

एक दोन गोष्टi आपल्याला प्रखार्शाने जणव्तात त्या म्हणजे , विशायाची मंदानी , हताळनी छान आहे , तो सग्ल्यान्ना appeal होतो म्हणजे आप्सुक जन जागृती झालीच . Aaamir khan ने स्वताला दुय्यम स्थान दिला आहे स्टोरी मुलाची आहे त्या मुलाला पुढे केला aahe, मुलाला ने पण अप्रतिम काम केला आहे , predictable असून पण छान आहे . आपण पण आपल्या मुलांना खुप त्रास देतो आपला अम्बिशन त्यांच्यावर लाद्तो हां संदेश पण त्यात छान दिला आहे (किती लोकांना तो कळेल हे माहित नाही किव्हा कळुन सुधा पण माझा मुलगा हुशार आहे हे पण नाही कल्नार )।

काय फार technical कळत नाही पण picture थोडा लाम्बला आहे , एडिटिंग जास्त अस्त तर चालल अस्त , खुप मोठा आहे picture लोकांना कन्टाळा यायला वाव आहे ते जरा कमी करायला हवा , direction चांगल आहे । music अप्रतिम आहे आणि lyrics पण , गाणी साजेशी आहेत त्रास नाही होत , मुलगा अगदी sucidical होतो ते पण छान दखावल आहे , characters पण जास्त नाही t, अभिनय सगळ्यानचाच छान आहे , लहान मुलाच्या मित्राची भूमिका करणारा मुलगा पण सुरेख अभिनय करून गेला , hero चा भाऊ आणि आई पण आपल्या भुमिकेला न्याय देऊन गेले आहेत , त्या मुलाचे भावाशी संबंध पण छान दाखवले आहेत , भाऊ कायम पहिला तरी त्याला पुढे करून आणखी पुढे जाइला भाग पाडणारे त्याचे वडील हे पण छान दाखवले , आई मुलाला ओराड़ते पण शाळेत जाताना पापा घेते अगदी साध पण रास्त दाखवले , बाप जरा जास्त वाईट दाखवला आहे , पण मूल villain नाही परिस्थिथि मुळे असा वागाणारा आपण पण अस वागु शकतो । End आपल्याला हवा तसा अपेक्षित , पण बार वाटावा असा । एक म्हणजे Amir Khan ने (किव्हा लेखकाने (Amol Gupte ne) अजुन जगात चांगली मणस आहेत हे दाखवला आहे End Titles सोडू नका आजिबात , titles पण अप्रतिम आहे . आणखी चांगला करता आला आस्ता पण तरी 90% निश्चित :).
Welcome:


haa comedy picture aahe, sagle taagdiche kallakar Nana, Anil Kapoor, Paresh rawal aani ata Akshay Kumar sudha tasa taagdichach aahe khara tar, pan kay kun jaane pakad nahi ghet, comedy aahe manya aahe pan tari ugich gaani vagere kashala? hasu yeta barech da naahi asa naahi nana aahe changla karto, Anila kapoor pan chaan karto, pan agdi odhun taanun Herola hero karnyaat kahi point naahi






Akshay Kumar khup kantallela vaatla mala, Anil kapoor la 24 taas he asa sangitla karayla tari to karel khup guni kallakar aahe to comedy pan jawabdaarine paar paadto, nana cha prashan naahi baakiche thik aahet (chatur lokanni olkahla aselach mala kay mhanayche aah te), pan ekda baghayla kharkat naahi, pan taare zaamen par nanatar nako, joshyachi suman chaan diste pan agdich miss india vagere baghitlya var nako pahila tila nahi ka?