प्रश्न पडले माला खुप पण में कुणाला विचारलेच नाहित। गेल्या महिन्यात श्री लंके मधे खुप धुमाकुळ झाला आणि मग सरकार किती वाईट आहे असे खुप लोक म्हणाली , अरे पण त्या लोकांनी किती अशीच माणसे मार्लित आधी ?
कांग्रेस परत आली , म्हणजे किमान आपली पहिल्या इतकीच अधोगति होइल तर , परवच वाचल, महाराष्ट्र शेती मधे खुप घसरला ते , होइचाच, आपला शेती मंत्री मराठी आहे न ?
आपण , T20 च्या बाहेर गेलो असो, मग आता काय ? IPL तर झिन्क्लो ?