सहज मनात आल की आपली मूल मोठी जाली की काय लक्षात ठेवतील त्यांच्या लहान पणी च्या गोष्टी? आम्ही लहान पणी खुप मजा केलि असा म्हणतील पण काय नक्की लक्षात ठेवतील, टी वि ची कार्टून्स ? परीक्षा आल्या म्हणुन सुटीच्या आठवणी आल्या :) zaada वरच्या कय्र्या तोड़न, लापालापी, pakdapakDi नुसता हुन्दड्डण, हल्ली मूल दिवस भर घरी बसतात टीवी बघत ।